जीवनामध्ये कंटाळा करण्याची आपल्याला एकसारखी सवय लागली तर आपण स्वत:हूनच आपल्या मृत्यूला ओढवत आहोत असा त्याचा अर्थ होतो. आयुष्यात दिवसभर काम करून आपल्याला थकवा किंवा काम करण्याचा वैताग आलेला असतो, तेव्हा आपण मला काम करण्याचा कंटाळा आला आहे असे सहजपणे बोलून जातो. आपण नेहमी ईच्छेने, उत्सूर्फतपणे व आवडीने काम करण्यामध्ये अधिक रस दाखवावा. जर आपण जीवनामध्ये कोणतेही काम करण्यामध्ये फक्त कंटाळाच करत राहिलो तर आपल्या हातून काहीच होणार नाही हे निश्चित आहे. म्हणून सद्गुरुंनी कंटाळा करा व मृत्यूला ओढवून घ्या! यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #Bored #Death #Dragged
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा